Poultry farming business idea: हा शेतकरी कोंबड्यांमुळे श्रीमंत कसा झाला?

#BBCMarathi #business #businessideas #amrawati #poultry
अमरावतीच्या अंजनगावचे रवींद्र मेटकर हे शेतकरी शेतीसोबत कुक्कुटपालनाचा व्यवसाय 2008 पासून करतायत. पोल्ट्री फार्म वातानुकूलित असून ते आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. 2007 साली हा व्यवसाय त्यांनी 100 कोंबड्या आणि 3 हजार रूपये भांडवलसह सुरू केला होता. आज ते लाखो रूपये कमवतायत. रविंद्र मेटकर यांना नुकताच जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- अवकाश बोरसे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Poultry farming business idea: हा शेतकरी कोंबड्यांमुळे श्रीमंत कसा झाला?


BBC News Marathi Marathi News मराठी बातम्या bbc marathi news live bbc marathi live today Poultry Farming Industry Broiler Poultry Farming For Meat Chicken Hatchery Duck Farming Egg Processing Growing Chicks Set Farm Location How to start your own Poultry Farm? investment start up Poultry Business पोल्ट्री व्यवसाय कुक्कुटपालन बिझनेस मॉडेल Indian Business Start up ideas Indian Startup Business Ideas for Children

Post a Comment

0 Comments