LPG Fiber Cylinder: Indian Oil Corporation Ltd नं आणलं नवं Fiber Cylinder, काय आहे विशेष

#bbcmarathi #LPGFiberCylinder #indianoilcorporation #FiberCylinder #Cylinder
स्वयंपाकघरातील लोखंडी गॅस सिलिंडरपेक्षा हलकं आणि सहज उचलता येईल असं फायबर सिलिंडर आता बाजारात येत आहे. फायबर सिलेंडरचं वजन कमी आहे, एवढंच नाही तर हे सुरक्षितही आहे, असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आलंय. IOCL नं 2021 मध्ये पहिल्यांदा हैदराबादमध्ये हे सिलेंडर बाजारात आणलं. आता हेच सिलेंडर शहरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

LPG Fiber Cylinder: Indian Oil Corporation Ltd नं आणलं नवं Fiber Cylinder, काय आहे विशेष


fiber gas cylinder lpg cylinder fiber cylinder composite cylinder indian oil corporation ltd indian oil corporation indian oil corporation limited indian oil corporation limited job lpg gas cylinder indian gas cylinder cylinder gas cylinder fiber lpg cylinder new lpg gas cylinder in india transparent cylinders fibre cylinder plastic cylinder lpg composite cylinder composite lpg cylinder oil corporation limited cooking gas cylinder

Post a Comment

0 Comments